Menu Close

श्री स्वामी चरित्र सारामृत अनुक्रमणिका – Shri Swami Charitra Saramrut Index

श्री स्वामी समर्थ

श्री स्वामी चरित्र सारामृत

Shri Swami Charitra Saramrut - All Adhyay

श्री स्वामी समर्थांची नित्यसेवा करताना श्री स्वामी चरित्र सारामृत (Shri Swami Charitra Saramrut) अध्यायाचे नेमाने पठण केले जाते. श्री स्वामी चरित्र सारामृतात एकूण २१ अध्याय आहेत. पारायण सुरु केल्यास दररोज ३ अध्याय प्रमाणे ७ दिवसात सारामृताचे पठण पूर्ण करतात. अथवा दररोज ७ अध्याय या प्रमाणे ३ दिवसात सारामृताचे पठण पूर्ण करतात.

श्री स्वामी चरित्र सारामृत सगळे अध्याय – Shri Swami Charitra Saramrut

अनुक्रमणिका

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय ओवी
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला ७५
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा ३४
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा ४०
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा ४०
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा ४४
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा ३९
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा ३७
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा २६
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा ३५
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा ५७
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अकरावा ५३
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय बारावा ७०
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा ७५
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौदावा ४४
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पंधरावा ४९
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सोळावा ७९
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सतरावा १०७
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा ५४
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकोणीसवा ६०
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा ३१
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा ५२

टीप: दिनांक १ जुन २०२४ पासून प्रत्येक दिवशी एक याप्रमाणे श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय प्रकाशित होतील. २१ दिवसात २१ अध्याय आम्ही प्रकाशित करायचा प्रयत्न करू. पारायण सुरु केल्यास दर दिवशी ३ अध्याय प्रमाणे या अध्यायांचे पठण केले जाते.