Menu Close

Category: Marathi Poems

पितात सारे गोड हिवाळा – Pitat Sare God Hivala Marathi Kavita

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळित येई माघामधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळुनि दोन्ही पितात सारे गोड…

देवाजीनें करुणा केली – Devajine Karuna Keli Marathi Kavita

देवाजीनें करुणा केली – Devajine Karuna Keli ‘देवाजीनें करुणा केली, भातें पिकुनी पिवळी झालीं’ देवाजीनें करुणा केली, सकाळ नित्याची ही आली जणुं पायानें चित्त्याच्या अन…

कानडा राजा पंढरीचा – गदिमा

कानडा राजा पंढरीचा वेदांनाही नाही कळला अंतपार याचा निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा परब्रम्ह हे भक्तासाठी…

घडय़ाळ – केशवसुत

गडबड घाई जगात चाले, आळस डुलक्या देतो पण; गंभीरपणे घडय़ाळ बोले – ‘आला क्षण-गेला क्षण’ घडय़ाळास या घाई नाही, विसावाही तो नाही पण; त्याचे म्हणणे…

फटका – अनंत फंदी

बिकट वाट वहिवाट नसावी, धोपट मार्गा सोडु नको संसारामधी ऐस आपला, उगाच भटकत फिरू नको चल सालसपण, धरुनी निखालस, खोटा बोला बोलुं नको अंगी नम्रता…

गाऊ त्यांना आरती – कवी यशवंत

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी, जन्मले या भारती, राष्ट्रचक्रोद्धारणी कर्णापरी ज्यांना मृती, गाऊ त्यांना आरती. ||१|| कोंदला अंधार मार्गी खाचखड्डे मातले, तस्करांनी वेढिले संभ्रमी त्या…

महाराष्ट्र गीत

बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा॥ गगनभेदि गिरिविण अणु नच जिथे उणे आकांक्षांपुढति जिथे गगन ठेंगणे अटकेवरि जेथील तुरुंगि…