Menu Close

Category: Balbharti

पाखऱ्या – Pakharya Marathi Lesson

मराठी बालभारती च्या पुस्तकातला पाखऱ्या हा धडा आपल्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. यात लेखकांनी मुक्या प्राण्याबद्दलचे प्रेम एका तुलनेद्वारे दाखवून दिले आहे. माणसाचे “गरज सरो…

पितात सारे गोड हिवाळा – Pitat Sare God Hivala Marathi Kavita

न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ मोहकतेने बंदर मुंबापुरीचे उजळित येई माघामधली प्रभात सुंदर सचेतनांचा हुरूप शीतल अचेतनांचा वास कोवळा हवेत जाती मिसळुनि दोन्ही पितात सारे गोड…

देवाजीनें करुणा केली – Devajine Karuna Keli Marathi Kavita

देवाजीनें करुणा केली – Devajine Karuna Keli ‘देवाजीनें करुणा केली, भातें पिकुनी पिवळी झालीं’ देवाजीनें करुणा केली, सकाळ नित्याची ही आली जणुं पायानें चित्त्याच्या अन…

अंतू बर्वा – पु. ल. देशपांडे

रत्नागिरीच्या त्या मधल्या आळीत लोकोत्तर पुरूष रहातात. देवाने ही माणसांची एक निराळीच घडण केली आहे. त्यांच्यात रत्नागिरीच्या लाल चिर्‍याचे, नारळ-फणसांचे,खाजर्‍या अळवाचे आणि फट म्हणताच प्राण…

दमडी (बालभारती इ.६.वी)

अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्यातिकड्या…

स्मशानातील सोनं – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे

शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली. त्याला समाधानाचं भरत आलं. आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला. त्यानं त्या गावाकडे…