Menu Close

कोरोना आणि काळजी

Coronavirus COVID-19

कोरोना व्हायरसमुळे विनाकारण घाबरून न जाता खबरदारी घ्या, अफवा पसरवू नका

लक्षणे

✔ ताप
✔ डोकेदुखी
✔ खोकला
✔ थकवा
✔ स्नायू दुखतात

सर्वात आधी ताप येतो, मग कोरडा खोकला येतो, एका आठवड्यांनंतर श्वास घेण्या त्रास होतो. त्यांनतर मग रुग्णाला हॉस्पिटल ची गरज भासते. डॉक्टरांकडे जाऊन चेकअप व टेस्ट करूनच कळेल कि नक्की काय आहे, म्हणून फक्त ताप आल्यावर घाबरूनही जाऊ नका.

💁‍♂ विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी घ्यावयाची काळजी

🗣 खोकताना आणि शिंकताना तोंडासमोर रुमाल किंवा टिश्यू वापरून पुन्हा हात धुवा.
🧼 साबण , पाणी किंवा सॅनिटायझर जेलने वारंवार हात धुवा.
👁 हात न धुता डोळे ,नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा.
🤝🏼 आजारी लोकांशी संपर्क टाळा.

Coronavirus Safe Greetings
Social Distancing

😷 फेस मास्कची तुलना

👉🏽 एन.95 रेस्पिरेटर –
▪ छोट्या कणांना शरीरात जाण्यापासून रोखू शकत.
▪ हवेतल्या किमान 95% कणांना फिल्टर करू शकतं.
▪ घट्ट मास्कमुळे विषाणू त्यातून जाऊ शकत नाही.

👉🏽 सर्जिकल मास्क –
▪ हे द्रव प्रतिरोधक असल्याने मोठ्या थेंबापासून बचाव करतं.
▪ हवेतल्या छोट्या कणांपासून बचाव करू शकत नाही.

👨🏻‍⚕ वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी सूचना

🏥 कोरोनाग्रस्त रुग्णांना वेगळं ठेवा.
💊 हालचाली नियंत्रित करा.
🧤 मास्क डोळ्यांचे संरक्षण , हातमोजे, आणि अंगावर संरक्षणात्मक कपडे परिधान करा.
💉 वैद्यकीय उपकरणे नियमित स्वच्छ ठेवावीत.
🤷🏻‍♂ रुग्णांशी संपर्क आल्यावर हात स्वच्छ धुवा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *